
देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जमिनीवरील कथित अनधिकृत व्यवहारांची चौकशी सुरू
देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जमिनीवरील कथित अनधिकृत व्यवहारांची चौकशी सुरू सहायक निबंधक सिंदखेड राजा यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती बुलढाणा जिल्हा उपनिबंधकांकडून चौकशीची जबाबदारी अतिक्रमणे कथित नियमबाह्य खरेदी-विक्री आणि बांधकामांबाबत कारवाईकडे लक्ष देऊळगाव राजा- देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालकीच्या सर्व जमिनीवरील कथित अनधिकृत खरेदी-विक्री व्यवहार, अतिक्रमणे,































