
बुलढाणा जिल्ह्यात साकारण्यात येणार 1 कोटी रुपयाचे ग्रामसेवक भवन Gramsevak Bhavan buldhana
ग्रामसेवक संघटना जिल्हा बुलढाणा व बुलढाणा जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ यांची संयुक्त मागणीला यश बुलढाणा – बुलढाण्याचे कर्तव्यदक्ष आमदार संजयभाऊ गायकवाड MLA Sanjay Bhau Gaikwad