बुलढाणा न्यूज

हृदयविकाराच्या धक्क्याने केशवराव कायंदे यांचे निधन


सिंदखेडराजा तालुक्यातील येथील कायंदे परिवारातील आधारवड उर्फ मोठे बाबा केशवराव साहेबराव कायंदे यांचे मंगळवार, दि.5 डिसेंबर, 2023 हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले . त्याचा रक्षाविसर्जन कार्यक्रम शुक्रवारी, दि.8 डिसेंबर 2023 सकाळी नऊ वाजता
जागदरी, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा येथे होणार आहे. तरी आपण याची नोंद घेऊन, संबंधित आप्तेष्टांना कळवावे.
शोकाकुल
किसनराव बाबुराव कायंदे (काका),
विठोबा बाबुराव कायंदे(काका) कुंडलीक साहेबराव कायंदे (भाऊ)
अर्जुन साहेबराव कायंदे (भाऊ ), भिमराव साहेबराव कायंदे (भाऊ)
शंकर साहेबराव कायंदे(भाऊ), आत्माराम साहेबराव कायंदे(भाऊ)
इंदुबाई सखाराम नागरे पिंपळगाव (बहीण) , आसराबाई नारायण घुगे पिंपळखुटा (बहीण)
सरस्वती सदानंद डोईफोडे उंबरखेड (बहीण), संतोष केशवराव कायंदे(मुलगा ), भास्कर केशवराव कायंदे(मुलगा)सुदाम केशवराव कायंदे(मुलगा), शांता खंडू मान्टे (मुलगी) अंढेरा फाटा कुंता सुभाष डोईफोडे अंढेरा

शेतकर्‍याने फिरविले तब्बल दहा एकरातील हरभरा पिकावर रोटावेटर

नारी सन्मान महिला मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या श्री शिव महापुराण कथेची सांगता

Leave a Comment

और पढ़ें