
काँग्रेस पर्यावरण सेलचे जिल्हाध्यक्ष विजय शेजोळ यांचे आवाहन
गणेशोत्सवात करा निर्माल्य व्यवस्थापन अन् टाळा प्रदूषण चिखली : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी सजगतेने आणि पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सव साजरा करावा, असे आवाहन काँग्रेस पर्यावरण सेलचे