बुलडाणा तालुक्यात अवकाळी व गारपिटीने झालेल्या नुकसानीचा सर्व्हे तातडीने करण्याचे तहसीलदारांना निर्देश – आ.श्वेताताई महाले पाटील
बुलढाणा – शेतकर्यांच्या तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने व गारपिटीने हिरावून घेतला आहे. 26 फेब्रुवारी 2024 रोजी बुलढाणा तालुक्यात बर्याच ठिकाणी