शुक्रवार रोजी बुलढाणा येथे होऊ द्या चर्चा

Let the discussion take place today at Buldhana

Let the discussion take place today at

Let the discussion take place today at Buldhana
Let the discussion take place today at Buldhana

बुलढाणा न्यूज – (उध्दव बाळासाहेब ठाकरे) शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, शिवसेनेच्या अंगीकृत संघटनांचे बुलढाणा जिल्हयातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना कळविण्यात येते की, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री मा.श्री.उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार, शिवसेना उपनेते प्रा.श्री.नितीन बानगुडे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच संपर्क प्रमुख प्रा.नरेंद्र खेडेकर, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्या मार्गदर्शनात शुक्रवार दि.6 ऑक्टोंबर 2023 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती बुलढाणा येथील शेतकरी भवन येथे सकाळी दहा वाजता होऊ द्या चर्चा Let the discussion take place today at Buldhana अभियानाच्या अनुषंगाने प्रा. नितीन बानगुडे पाटील मार्गदर्शन करणार आहेत.

      तरी आपण सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे,तालुका प्रमुख बुलडाणा लखन गाडेकर यांनी केले आहे.

भाजपाची नुतन बुलढाणा जिल्हा कार्यकारणी घोषित

दिव्यांग लाभार्थ्यांसाठी मिनी पिठाची गिरणी पुरविण्याची योजना

बुलढाणा जिल्ह्यात साकारण्यात येणार 1 कोटी रुपयाचे ग्रामसेवक भवन Gramsevak Bhavan buldhana

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें