बुलढाणा न्यूज

भाजपाची नुतन बुलढाणा जिल्हा कार्यकारणी घोषित

BJP’s new Buldhana district executive announced

10 उपाध्यक्ष, चिटणीस, 64 कार्यकारणी सदस्य, 75 कायम निमंत्रित सदस्य

      बुलढाणा- (Newly appointed Buldhana District President of Bharatiya Janata Party Dr. Ganesh Mante) भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉ.गणेश मांटे यांनी पक्षाआदेेशानुसार नुतन जिल्हा कार्यकारणी घोषित केली आहे. या कार्यकारणीत 10 उपाध्यक्ष, 4 सरचिटणीस, 10 चिटणीस, 64 कार्यकारणी सदस्य तसेच विशेष कायम निमंत्रित सदस्य पदी पंच्याहत्तर सदस्यांची निवड करण्यात आली आहे.

      जिल्हा उपाध्यक्षपदी -पुरुषोत्तम लाखोटिया, विजया राठी, संजय चेके पाटील, सुरेंद्र प्रसाद पांडे, नितीन देशमुख, भगवान मुंढे, अ‍ॅड. शिवाजी सानप, प्रल्हाद लष्कर, अर्जुनराव वानखेडे, प्रभाकर ताठे यांची निवड करण्यात आली आहे.

     सरचिटणीस पदी- यशवंत पाटील, देविदास जाधव, गजानन घुले, मंदाकीनी कंकाळ यांची निवड करण्यात आली आहे.

चिटणीस विवेक गिर्‍हे, अशोक किन्होळकर, सुनील देशमुख, छगन खंदारे, डॉ.शंकर तलबे, गजानन मापारी, योगेश सांवत, उल्हासराव देशपांडे, दत्ता पाटील, कोषाध्यक्ष सुहास शेटे यांची निवड करण्यात आली आहे.

     प्रसिद्धी प्रमुखपदी- नितीन शिरसाट, सदस्य, मनोहर नारखेडे, विकास साळवे, दत्तात्रय जेऊघाले, पुनम जैयस्वाल, विनायक गोडबोले, बबन पाटील, गणेश पवार, डॉ. वैभव इंगळे, पंडितराव सपकाळ, विनोद उदयकर, अ‍ॅड. मोहन पवार, गोविंदराव सराफ, सिंधूताई खेडेकर, एकनाथ पाटील, दत्ता पाटील, प्रभजंय पाटील, गंगाधर वाघ पाटील, विशाल व्यवहारे, प्रकाश पवार, पुरुषोत्तम नारखेडे, नितीन अग्रवाल, बाळाभाऊ नाफडे, प्रविणकुमार खंडेलवाल, श्रीरंग एंडोल, राजु साळवे, गणेशराव कोल्हे, विरेंद्र वानखेडे, सुनिल काळे, जितेंद्र कलंत्री, मधुकर बाहेकर, सुनिल राठोड, शिवनारायण नखोद, आनंदा हिवाळे, गजानन देशमुख, तेजराव नरवाडे, विष्णु जोगदंडे, शिवाजीराव कुटे, आशा घाडगे, आत्माराम शेळके, अ‍ॅड. संदीप मेहेत्रे, ज्ञानोबा मुंढे, सुभाषराव घिके, श्रीकृष्ण तिडके, अनिल काकडे, परमानंद गायकवाड, सुनीता राजोते, सुनिता आंधळे, सविता पाटील, शारदा जायभाये, उज्वला नागरे, अनीता शिंगणे, कमलताई राठोड, सिताराम ठोकळ, सतीश कुळकर्णी, प्रदिप इलग, माधुरी आढाव, रजनी बदाणे, ज्योती बुरखंडे, हेमराज राठी, केशव बाहेकर, किरण जोशी, राजु पाखरे, विजय मापारी, निर्मल संचेती यांची निवड करण्यात आली आहे.

        विशेष कायम निमंत्रित सदस्यपदी- उपमुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस, माजी आ. चंद्रशेखर बावनकुळे, आ. रणधीर सावरकर, डॉ. उपेंद्र कोठेकर, माजी आ. चैनसुख संचेती, आ. डॉ. सजय कुटे, आ.आकाश फुंडकर, आ. श्वेता महाले, माजी खा. सुखदेव काळे, माजी आ. धृपदराव सावळे, माजी आ. विजयराज शिंदे, माजी आ. तोताराम कायंदे, प्रकाश जवंजाळ, अ‍ॅड.विजय कोठारी, सुरेश आप्पा खबुतरे, डॉ. प्रतापसिंह राजपूत, सनील वायाळ, प्रशांत राठोड, शेषराव डोईफोडे, दादा व्यवहारे, उदयकुमार छाजेड, विनोद वाघ, राजेंद्र टाकळकर, रामदास देव्हाडे, सुनिल पोफळे, संजय महाले, अमोल साठे, रामकृष्ण शेटे, सलीम परेवज, बबनराव गिर्‍हे, सुनिल काळे, सुरेश चौधरी, भास्कर आडळकर, विकास डामीलकर, शंकर तरमळे, संदीप उगले, अ‍ॅड.पराग वाघ, सुनंदा शिनगारे, शिवानंद गायकवाड, कृष्णराव सपकाळ, कृष्णा काळे, विष्णू मेहत्रे, यादवराव भालेराव, विनायक कुळकर्णी, भगवान नागरे, घनश्याम प्रभूलालजी भाला, सुभाषराव घिके, गणेशराव जाधव, संजय तिडके, माधव बिन्नीवाले, बाळासाहेब कुळकर्णी, मधुकरराव वाघ, ज्ञानोबा मिसाळ, डॉ. शिवाजी खरात, सोपानराव वाघ, शशांक पंधाडे, अ‍ॅड. विष्णू पाटील, विश्वनाथ माळी, जगदेवराव बाहेकर, सखाराम नरोटे, बाळासाहेब शेळके, मारोतराव सुरुसे, साहेबराव पाईकराव, देवानंद सानप, प्रकाश मुंढे, प्रकाश गवई, सनिल शेजोळ, डॉ.संजय लोहिया, अ‍ॅड. शिव ठाकरे, राजेश नवले, तेजराव घायाळ, अक्षत दिक्षित, सुभाष बुरद, अर्चना पांडे यांचा समावेश आहे.

1 thought on “भाजपाची नुतन बुलढाणा जिल्हा कार्यकारणी घोषित”

Leave a Comment

और पढ़ें