भाजपाची नुतन बुलढाणा जिल्हा कार्यकारणी घोषित

BJP’s new Buldhana district executive announced 10 उपाध्यक्ष, चिटणीस, 64 कार्यकारणी सदस्य, 75 कायम निमंत्रित सदस्य       बुलढाणा- (Newly appointed Buldhana District President of Bharatiya Janata Party Dr. Ganesh Mante) भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉ.गणेश मांटे यांनी पक्षाआदेेशानुसार नुतन जिल्हा कार्यकारणी घोषित केली आहे. या कार्यकारणीत 10 उपाध्यक्ष, 4 सरचिटणीस, 10 … Continue reading भाजपाची नुतन बुलढाणा जिल्हा कार्यकारणी घोषित