Day: December 6, 2023
अंगणवाडी सेविका व मदतनीस विविध मागण्यासाठी बेमुदत संपावर, मुले शिक्षण व पोषण आहारापासून वंचित
महाराष्ट्र

अंगणवाडी सेविका व मदतनीस विविध मागण्यासाठी बेमुदत संपावर, मुले शिक्षण व पोषण आहारापासून वंचित

       महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीस सोमवार, दि.4 डिसेंबर 2023 पासून विविध मागण्यासाठी बेमुदत संपावर गेले आहेत. या बंद संपामुळे अंगणवाड्या कुलूप बंद