Day: December 3, 2023
चिखली

बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी भगवानराव काळे

          बुलढाणा न्यूज – बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार) गटाच्या बुलढाणा जिल्हा उपाध्यक्षपदी भगवानराव काळे यांची नियुक्ती करण्यात आली