Day: October 23, 2023
बुलढाणा न्यूज
बुलढाणा जिल्हा

महात्मा गांधी मिशन विद्यापीठाने डॉ.वामनदादा कर्डक यांना मानद डॉक्टयरेट प्रदान करून फुले-आंबेडकरी चळवळीचा सन्मान केला आहे

साहित्यिक कवी तथा चित्रपट निर्माते डॉ.गोविंद गायकी यांचे प्रतिपादन            बुलढाणा न्यूज www.buldhananews.com – फुले-आंबेडकरी विचार घरोघरी पोहचविणारे लोकशाहीर वामनदादा कर्डक