जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते ध्वजदिन निधी संकलनास 7 डिसेंबर रोजी प्रारंभ
बुलढाणा न्यूज – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते दि. 7 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 12 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात ध्वजदिन निधी संकलन 2023 चा प्रारंभ सैनिकी सभामंडप, बुलडाणा येथे आयोजित करण्यात आला आहे.