
करियर
धोडपचा ‘चंद्रशेखर’ शास्त्रीय ख्याल गायन स्पर्धेत भारतातून तिसरा
सौ.साधना प्रवीण थोरात धोडप ता.चिखली सारख्या छोट्या गावातील चंद्रशेखर कैलास कोल्हे Chandrashekhar Kailash Kolhe यांने शास्त्रीय ख्याल गायन Classical Khayal singing स्पर्धेत भारतातून तिसरा आला