
बुलढाणा जिल्हा
महाराष्ट्र पोलिसांबाबत अक्षय कुमारने मुख्यमंत्र्यांना दिला सल्ला..
मुंबई – अभिनेता अक्षय कुमारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत नुकतीच घेतली आहे. या मुलाखतीमध्ये अक्षयने मुख्यमंत्री फडणवीस यांनी आयुष्यातील अनेक पैलू उलगडण्याचा प्रयत्न केला.