
चिखली
मलकापूर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पालकमंत्री यांनी केली पाहणी
बुलढाणा न्यूज – नैसर्गिक आपत्तीच्या संकटात सापडेल्या शेतकर्यांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे आहे. मागील जून ते ऑगस्ट महिन्यातील अवेळी पाऊस आणि अतिवृष्टीची नुकसान भरपाई