
खामगाव
श्री सद्गरु श्रीधर महाराज संस्थानचा ४० वर्षापासून खिचडी रूपाने महाप्रसाद वितरणाचा उपक्रम
कोरोनाचा काळ वगळता आजतगायत महाप्रसाद वितरण गिरीश पळसोदकर / खामगाव स्वर्गीय रामभाऊ महाराज चोपडे यांनी सन १९८५ सालापासून नवरात्राच्या उत्सव काळात सुरू केलेला खिचडी रूपाने