
मलकापूर
शरद देशपांडे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर
एक लाख रोख व स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप साधना थोरात मलकापूर : लीलाधर भोजराज चांडक विद्यालयातील जेष्ठ शिक्षक शरद दिगांबर देशपांडे यांना क्रांतीज्योती