
जळगाव जामोद
विद्यार्थ्यांनो, उद्योजक होण्याचे ध्येय ठेवा : सैफूल्लाह खान
बुलढाणा उद्योग कशाला म्हणावे तर एखाद्या छोट्या गाडीवरती केळी विकणे फूड्स विकणे यालाच उद्योग म्हणतात, ही झाली उद्योगाची व्याख्या. विद्यार्थ्यांनी उद्योग करण्यासाठी लाजू नये,