डाक विभागात एजंटसाठी अर्ज मागविले; 12 ऑगस्टला उपस्थित राहण्याचे आवाहन
बुलडाणा- भारतीय डाक विभागाकडून डाक जीवन विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील टपाल जीवन विमा योजनेसाठी थेट अभिकर्ता व क्षेत्र अधिकारी यांची नेमणूक करण्याकरिता इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात