आज गायत्री परिवाराचे वतीने ज्योती कलश यात्रेचे आयोजन
देऊळगावराजा गायत्री परिवार हरिद्वार शताब्दी वर्ष निमित्ताने श्री बालाजी महाराजांच्या पुण्यनगरीमध्ये विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून भव्य ज्योती कलश यात्रा काढण्यात येणार