
बुलढाणा जिल्हा
कर्जमुक्ती व पिकविम्यासाठी आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने संतनगरी एल्गार
बुलढाणा न्यूज टिम शेतकरी, कष्टकर्यांच्या विविध मागण्यांसाठी संतनगरी शेगाव येथे शेतकर्यांचा एल्गार आयोजित करण्यात आला आहे. हा एल्गार दि.१० जून २०२५ रोजी श्री संत गजानन