
Blogs
१० टक्के पद कपातसह रिक्त, अपात्र, गैरहजर जागा पूर्ण क्षमतेसह प्रलंबित शिक्षक भरती तत्काळ करा
आ. संजय गायकवाड यांच्याशी चर्चा : युवा विद्यार्थी असोसिएशनची मागणी बुलढाणा ; १० टक्के पद कपातसह रिक्त, अपात्र, गैरहजरसह दुसरा टप्पा पूर्ण क्षमतेसह प्रलंबित शिक्षक