आज लोकशाही दिनाचे आयोजन
बुलढाणा,(जिमाका), : दर महिन्यात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. सप्टेंबर 2024 महिन्याचा लोकशाही दिन सोमवार, दि. 2 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.

WhatsApp us