
करियर
परिवहन महामंडळात युवा कार्य प्रशिक्षण योजनेत संधी
गुरूवारला उमेदवारांसाठी मेळावा बुलढाणा (जिमाका) : राज्य मार्ग परिवहन महामंडळात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत कार्य प्रशिक्षण उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. उमेदवारांच्या निवडीसाठी गुरूवार,