Day: August 27, 2024
जळगाव जामोद

वामनदादा कर्डक सांस्कृतिक व वैचारिक प्रेरणा केंद्र ठरेल

आ.संजय गायकवाड यांचे प्रतिपादन, वामनदादा कर्डक यांच्या 102 वी जयंती बुलढाणा ; डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी माणुसकीचा विचार समाजाला दिला,माणुसकी शिकवली.हाच विचार माणसांच्या मनामनात पेटवत जिवंत