Day: August 5, 2024
नांदुरा

शेतकर्‍यांनो तुम्ही बॅटरी फवारणी यंत्र व कापूस साठवणूक बॅगसाठी अर्ज केला का?

बुलढाणा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ढगे यांचे आवाहन बुलढाणा न्यूज : राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबिया पिकाची उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकासासाठी