सहा महिन्यात होणार देऊळघाट, धामणगाव बढे नगरपंचायत विविध योजनांचा मिळणार लाभ
आ. गायकवाड यांच्या मागणीवर मुख्यमंत्र्याचे निर्देश बुलढाणा : बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील देऊळघाट व धामणगाव बढे या दोन ग्रामपंचायतींना येत्या सहा महिन्यात नगरपंचायत म्हणून स्थापन केले