Day: July 1, 2024
बुलढाणा जिल्हा

चांडोळ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत साथरोगांबाबत जनजागृती

बुलढाणा न्यूज – दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यापूर्वी हिवताप डेंग्यु, चिकनगुनिया, हत्तीरोगासह अन्य कीटकजन्य आजारांविषयी चांडोळ प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत येणार्‍या धाड व इतर गावांमध्ये जनजागृती करण्यात आली.   

कल्पना

कृषी दिन शेतकऱ्यांप्रति कृतज्ञता !

          कृषीप्रधान भारत म्हणून ओळखले जाणाऱ्या देशात कृषीसंस्कृतीचे स्मरण आणि शेतकरी कृतज्ञतेचा प्रतिक म्हणून 1 जुलै कृषी दिनाला अनन्यसाधारण असे महत्त्व