Day: June 9, 2024
बुलढाणा

नव्या जोमाने संघर्ष करु व ईपीएस 95 पेंशनधारकांच्या मागण्या पदरात पाडून घेऊःकमांडर अशोक राऊत

    बुलढाणाः लोकसभा निवडणुका संपल्या असून आता पुन्हा नव्या जोमाने संघर्ष करुन नवीन सरकार कडून ईपीएस 95 पेंशन धारकांच्या न्याय्य मागण्या पदरात पाडून घेऊ