Day: February 26, 2024
बुलढाणा

महात्मा फुले सार्वजनिक उत्सव समितीच्या अध्यक्षपदी आशिष लहासे तर महिला अध्यक्षपदी सारिका चौधरी

कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत बगाडे, सचिव गोपाल निळकंठ यांचा समावेश          बुलढाणा- क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले सार्वजनिक उत्सव समिती  2024 च्या कार्यकारिणीची बैठक बुलढाणा