
बुलढाणा जिल्हा
रामलल्ला प्राणप्रतिष्ठेनिमित्त केशवनगरात विविध कार्यक्रम
बुलढाणा – येत्या सोमवार, दि.22 जानेवारी 2024 रोजी आयोध्या येथे प्रभु श्रीरामचंद्रांच्या मूर्तिची प्राणप्रतिष्ठा होत आहे. त्यानिमित्त केशवनगरातल हनुमान मंदिराच्या वतीने 22 जानेवारी रोजी विविध