Day: October 21, 2023
बुलढाणा जिल्हा

विभागीय क्रीडा स्पर्धेत पाडळीचे अकरा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड (Eleven players selected for state level tournament)

14 वर्षे आतील वयोगटांमध्ये कु.हुमान्सी मूत्रे हिने 200 मीटर, 400 मीटर व 600 मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे हे विशेष!     Selection