Day: October 8, 2023
मोताळा

अपहरण प्रकरणातील दोन आरोपींना अटक; दोघे जण फरार

चौघांवर अपहरणासह आदी गुन्हे दाखल         बुलढाणा न्यूज – मोताळा तालुक्यात जुन्या भांडणातून बोराखेडी येथील एका बत्तीस वर्षीय युवकाचे अपहरण केले आहे.