
नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी डॉ.अतुल ढोक तर उपाध्यक्षपदी अतुल फुले
बुलढाणा न्यूज – नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय कर्मचारी सहकारी पत संस्था मर्या., नागपूरच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची बिन विरोध निवड करण्यात आली.