
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये विविध पदांसाठी ८ सप्टेंबर रोजी मुलाखती
बुलढाणा न्यूज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मेहकर, जि. बुलडाणा येथे विविध पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांनी दि. ८ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी