
शुक्रवारी ‘राजलक्ष्मी अर्बन’चे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते उद्घाटन
बुलढाणा न्यूज महिला बचत गट ठेव संचय संकल्पनेतून निर्माण झालेल्या राजलक्ष्मी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा उद्घाटन सोहळा शुक्रवार, दि.५ सप्टेंबर २०२५ ला केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव