
सर्वोत्कृष्ट पोस्टर पुरस्कारने अजित वारे सन्मानित
बुलढाणा न्यूज टिम डिजिटल तंत्रज्ञान आणि कृषी-नवोपक्रम क्षेत्रात कार्बन तटस्थता आणि पर्यावरणीय पुनरुत्पादनसाठी सर्वोत्कृष्ट पोस्टर पुरस्काराने बुलढाणा येथील कॉग्रेसचे माजी नगरसेवक अनिल वारे यांचे सुपूत्र