
चांडोळ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत साथरोगांबाबत जनजागृती
बुलढाणा न्यूज – दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यापूर्वी हिवताप डेंग्यु, चिकनगुनिया, हत्तीरोगासह अन्य कीटकजन्य आजारांविषयी चांडोळ प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत येणार्या धाड व इतर गावांमध्ये जनजागृती करण्यात आली.