
सर्पमित्र श्रीराम रसाळ व पत्रकार प्रशांत खंडारे यांच्या हस्ते सेवानिवृत्त जवानाचा सत्कार
बुलढाणा न्यूज – १७ वर्षाची देशसेवा करणारे जवान जोहरे स्वगृही परत आल्याने बुलढाणा : देशरक्षणार्थ विविध ठिकाणी कर्तव्य बजावल्यानंतर सैन्य दलातील सेवानिवृत्त झालेल्या शेलगाव आटोळ