
जिल्ह्यातील सर्व मद्यविक्री बंद? मद्यविक्री दुकानदारांवरही कारवाई सुरु
बुलढाणा : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात “कोरडे दिवस” पाळण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे. त्यानुसार दि. 18 नोव्हेंबरचे सायंकाळी 5 वाजेपासुन ते 20 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील