
बुलडाणा भाजपची आज राजे गार्डनमध्ये जिल्हा कार्यशाळा
कार्यशाळेस अमरावतीचे प्रा.दिनेशजी सूर्यवंशी करणार मार्गदर्शन बुलढाणा / प्रतिनिधी संपूर्ण राज्यभरात भाजपा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती त्रिशताब्दी महोत्सव म्हणून मोठ्या उत्साहात