
क्षमतेपेक्षा जास्तीच्या प्रवेशास परवानगी देवू नका; विजुक्टाचे शिक्षणाधिकार्यांना निवेदन
भौतिक सुविधांचा अभाव मागील काही वर्षांपासून बर्याच महाविद्यालयात भौतिक सुविधांचा अभाव व संसाधनांची कमतरता असतांना देखील क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्या जात आहेत. यातील बरीच