
छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना तहसीलदारांमार्फत निवेदन
सिंदखेडराजा शेतकर्यांच्या गंभीर समस्यांकडे सरकार व कृषिमंत्र्यांचे दुर्लक्ष होत असताना, त्यावर आवाज उठवणार्या छावा संघटनेच्या युवक प्रदेशाध्यक्ष व शेतकरी नेते मा. विजय भैया घाडगे पाटील