
प्रा.भैयासाहेब पाटील यांना भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित
बुलडाणा – विश्व कौशल्य शिक्षण संस्थेचे संस्थापक बुलडाण्याचे भूमिपुत्र भैयासाहेब गोविंदराव पाटील हे गेली विस वर्षापासून यांनी स्थापन केलेल्या विश्व कौशल्य बहूद्देशीय या संस्थेतर्फे आटीआय,स्किल्स