
सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणे भोवले जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी केले पोलीस अंमलदारास निलंबित
बुलढाणा न्यूज Buldhana दि.4 फेब्रुवारी 2024 रोजी मोटार परीवहन विभाग, बुलढाणा पोलीस येथे कार्यरत असलेले तसेच खामगांव येथील नियंत्रण कक्ष येथे नेमणुकीस असलेले पोलीस अंमलदार