
Buldhana news : चौथीतील विद्यार्थी विलक्षण कौशल्य आत्मसात करत आहेत- श्रीधर पल्हाडे
गिरीश पळसोदकर खामगाव- २१ व्या शतकात जगण्यासाठी आवश्यक जीवनकौशल्ये, गणितीय मॉडेलिंग आणि संगणकीय विचार पद्धती विद्यार्थ्यांमध्ये रुजाव्यात, त्यांचा तार्किक विकास व्हावा, या उद्देशाने शाळेचे शिक्षक