
शेतकरी बांधवांना तातडीने न्याय द्यावा – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रवक्त्या ॲड.जयश्री शेळके
बुलढाणा न्यूज सध्या राज्यात खरीप हंगामाची गडबड सुरू असून शेतकरी आपल्या शेतीची तयारी करत आहेत. मात्र, बी-बियाणे, खते, औषधे यांसारख्या शेतीसाठी अत्यावश्यक संसाधनांच्या दरात मोठ्या