
बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागात आठ बीएसएनएलचे नवीन टॉवर उभारल्या जाणार
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या पाठपुराव्याला यश बुलढाणा न्यूज- ग्रामीण भागातही बीएसएनएलची मोबाईल आणि इंटरनेट सेवा ग्राहकांना उत्तमरीत्या मिळावी. या दृष्टिकोनातून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव