बुलढाणा जिल्हा परिषदेत लाचखोरीचा आरोप; दोन वरिष्ठ सहाय्यकांना अटक

सुशिक्षित बेरोजगार अभियंता कंत्राटदार नोंदणी प्रमाणपत्रासाठी ४ हजारांची मागणी; एसीबीची कारवाई बुलढाणा : सुशिक्षित बेरोजगार अभियंता कंत्राटदाराचे नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी ४ हजार रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) जिल्हा परिषदेतील दोन वरिष्ठ सहाय्यकांविरुद्ध कारवाई केली आहे. सुधीर महादेव तांदुळकर (वय ४२) आणि विजय प्रल्हाद खर्चे (वय ५२) अशी आरोपी कर्मचाऱ्यांची नावे आहेत. … Continue reading बुलढाणा जिल्हा परिषदेत लाचखोरीचा आरोप; दोन वरिष्ठ सहाय्यकांना अटक