नवरात्रीच्या उपवासामुळे फळांना वाढली मागणी

बुलढाणा / प्रतिनिधी नवरात्रीतील उपवासामुळे बाजारपेठेत फळांच्या मागणीत वाढ झालेली आहे. शहराच्या विविध भागात सवर्त्र स्थानिक फळासं ह डॅ्रगन फु्रट, किवी आदी विविध फळांच्या गाड्या दिसून येत आहेत. मागणी वाढल्याने फळांच्या किमतीत काही प्रमाणात वाढ झाल्याचे फळ विक्रेत्यांनी सांगितले. नवरात्रोत्सवात अनेकजण उपवास करत असल्याने शरीराला ऊर्जा मिळावी म्हणून आपल्या मातीत पिकवलेली व स्थानिक फळांचा आहारात … Continue reading नवरात्रीच्या उपवासामुळे फळांना वाढली मागणी